आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांना कामी येतील मिशा वाढवण्याच्या 5 टिप्स, लक्षात ठेवा या 3 गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाढी आणि मिशा वाढवण्यासाठी घरात उपलब्ध पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे मिश्यांचे केस वाढतात आणि पांढरेपणा दूर होतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. रमाकांत शर्मा चुलेट सांगतात की, दाढी मिश्यांचे केस वाढवण्यासाठी केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करु नये. यामुळे मिश्यांच्या ग्रोथवर निगेटिव्ह इफेक्ट पडतो. ते आज मिश्या वाढवण्याच्या 5 टिप्स सांगत आहेत. यासोबतच मिश्या वाढवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याविषयी सांगत आहेत.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या पदार्थांमुळे वाढतात दाढी मिश्या आणि त्याचे फायदे सविस्तर...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...