आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्येच अचानक सोडू नका जिम, होऊ शकतात हे प्रॉब्लेम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक फिट आणि हेल्दी राहण्यासाठी नियमित जिममध्ये जातात. परंतु यामधील काही लोक अचानकच जिम सोडतात. याचा वाईट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. फिटनेस एक्सपर्ट समीर दाद खान आपल्याला अचानक जिम सोडल्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सांगणार आहेत. जिम सोडल्यानंतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवल्याने होत नाही नुकसान...

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अचानक जिम सोडण्याच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)