आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट फुगण्याच्या समस्येपासून बचाव करायचा आहे, तर खाऊ नका हे 5 फूड कॉम्बिनेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी आपण अनेक फूड कॉम्बिनेशनचा उपयोग करत असतो. परंतु अनेक वेळा चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पोट फुगण्याची समस्या होते. हे सर्व टाळण्यासाठी कोणते फूड कॉम्बिनेशन योग्य नाही हे जाणुन घेणे गरजेचे असते. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह अशाच 5 फूड कॉम्बिनेशनविषयी सांगणार आहेत, जे घेतल्याने पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोट फुगण्याची समस्या निर्माण करणा-या पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).