आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसणाच्या शाम्पूने दूर करा हेयर फॉलची समस्या, असेच काही फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस गळतीची समस्या पुरुष आणि महिला दोन्हींनाही होते. ही समस्या टाळण्यासाठी आपण घरीच एक शाम्पू बनवू शकतो. हा लसणाचा शाम्पू आहे. हा शाम्पू तयार करण्याची पध्दतही सोपी आहे. आठवड्यातून 2-3 वेळा याचा उपयोग केल्यास केसांसंबंधीत अनेक समस्या दूर होतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे लसणाची शाम्पू बनवण्याची पध्दत आणि फायद्यांविषयी सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लसणाचा शाम्पू बनवण्याची पध्दत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)