आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरुषांसाठी पावर ड्रिंक : एक पाव दूधासोबत पाच खारीक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यू एस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या संशोधनानुसार खजूरमध्ये ग्लूकोज आणि फ्रक्टोज भरपूर असतात. यासोबतच यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे याला पावर ड्रिंक म्हटले जाते. खारीच्या दुधाचे अनेक फायदे असल्यामुळे जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी पुरुषांना रोज एक पाव दूधात खजूर मिसळून पिण्याचा सल्ला देतात. पुरुषांसाठी खजूरच्या दूधाचे फायदे...


खारीकची ही डिशसुध्दा पुरुषांसाठी आहे फायदेशीर :
पुरुषांसाठी खारीकचा हलवासुध्दा फायदेशीर असतो. ही डिश तयार करण्यासाठी खजूरचे बीज काढून हे खजूर मिक्सरमधून काढून घ्या. आता एका पॅनमध्ये खजूर टाकावे. यामध्ये दूध, तुप मिसळून हलवावे. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर गॅस बंद करा. खजूरचे लाडू किंवा खजूरचा पाकसुध्दा पुरुषांची कमजोरी दूर करण्यात मदत करतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या खजूरचे दूध पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...