Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 Health Benefits Of Trikonasana

त्रिकोणासनाने जलद कमी होईल लठ्ठपणा, असेच 5 फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2017, 05:36 PM IST

त्रिकोणासन योग करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा होतो. यामुळेच या आसनाला त्रिकोणासन किंवा Triangle Pose म्हटले जाते.

 • 5 Health Benefits Of Trikonasana
  त्रिकोणासन योग करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा होतो. यामुळेच या आसनाला त्रिकोणासन किंवा Triangle Pose म्हटले जाते. लठ्ठ लोकांसाठी हे आसन सिंपल आणि यूजफुल आहे. रोज 10 मिनिटे हे आसन केले तर अनेक आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. योगा एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत त्रिकोणासन करण्याची पध्दत आणि याच्या 5 फायद्यांविषयी...

  त्रिकोणासन करण्याची पध्दत :
  - सरळ उभे राहा.
  - पायांमध्ये 2 फुटाचे अंतर ठेवा.
  - दोन्ही हात साइडला घेऊन उजव्या हाताने डाव्या पायाल स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
  - डावा हात वर सरळ ठेवा.
  - थोडा वेळ थांबा आणि पुन्हा सामान्य पोझिशनमध्ये या.
  - हीच क्रिया दुस-या हातानेही करा.

  पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्रिकोणासनचे फायदे...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • 5 Health Benefits Of Trikonasana
 • 5 Health Benefits Of Trikonasana
 • 5 Health Benefits Of Trikonasana
 • 5 Health Benefits Of Trikonasana
 • 5 Health Benefits Of Trikonasana

Trending