आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन वाढवण्याचा योग्य ऋतू, खा हे 5 पदार्थ, होतील दुप्पट फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन वाढवण्यासाठी हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो. या वातावरणात हेल्दी पदार्थ खाल्ले तर वजन जलद वाढवते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलचे चीफ क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल वजन वाढवणा-या 5 हेल्दी पदार्थांविषयी सांगत आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूक लागते. हे योग्य प्रकारे खाल्ल्याने वजन जलद वाढते. यासोबतच वजन वाढवण्यात मदत करणा-या 4 टिप्सविषयी सविस्तर...

वजन कमी होण्याची कारण :

टेंशनमध्ये राहिल्याने
टेंशनमध्ये राहिल्याने हार्मोन लेव्हल बॅलेन्स राहत नाही. यामुळे भूक लागत नाही.

पीरियड्स प्रॉब्लम झाल्यावर
पीरियड्स प्रॉब्लमच्या काळात बॉडीमध्ये हार्मोनल चेंज होतात. या काळात भूक कमी लागते. वजन कमी होते.

औषधी घेतल्याने
अनेक प्रकारचे औषध घेतल्याने डायजेशन खराब होते. यामुळे भूक कमी लागते. जेवणात मन लागत नाही.

पोट खराब झाल्यामुळे
पोटाची समस्या दिर्घकाळ राहत असेल तर भूक कमी लागते. यामुळे वजन कमी होते.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन वाढवणा-या टिप्सविषयी सविस्तर...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...