आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोर लोकांसाठी अंड्याच्या 5 डिश, खाल्ल्याने येईल ताकद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंड्याला कंप्लीट फूड म्हटले जाते. कमजोर लोकांनी हे खाल्ले तर कमजोरी दूर होते आणि भरपूर एनर्जी मिळते. ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्या चीफ डायटीशियन डॉ. रशिका अशरफ अली अंड्याच्या 5 डिशविषयी सांगत आहेत. या डिश खाल्ल्याने कमजोरी दूर होते. यामधील हाय कॅलरी आणि फॅटने वजन वाढते. यासोबतच वजन कमी करण्यासाठी कोणत्या 3 प्रकारे अंडे खावेत याविषयी डॉ. रशिका सांगणार आहेत. अंड्याला कंप्लीट फूड का म्हटले जाते?

अंड्यामध्ये एल्ब्यूमिन, सोडियम, पोटॅशियम, कोलीन, बायोटिन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, फॉस्फोरस आणि कॉपर असते. यामध्ये बॉडीसाठी आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स असतात. हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात.

एग शेलच्या रंगाने त्यामधील न्यूट्रिएंट्स कमी जास्त होऊ शकतात का?
अमेरिकन एग बोर्डच्या रिसर्चनुसार अंड्याच्या रंगाने त्यामधील न्यूट्रिएंट्सवर काहीच फरक पडत नाही. अंडे पांढरे किंवा कोणत्याही रंगाचे असले तरी त्यांच्या न्यूट्रिएंट्सवर फरक पडत नाही. कोणतेही अंडे खाल्ल्याने बॉडीला भरपूर न्यूट्रिएंट्स मिळतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाय कॅलरीच्या 5 डिशेज, ज्यामुळे वजन वाढू शकते...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...