आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सची समस्या वाढवू शकतात या 5 चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना प्रत्येक महिन्यात पीरियड्स येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु या काळात सावधगिरी बाळगली नाही तर आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. मेंदाता द मेडिसिटी हॉस्पिटल, गुडगावच्या गायनोकोलॉसिज्स डॉ. सभ्यता गुप्ता अशाच 5 चुकांविषयी सांगत आहेत. या चुकांमुळे महिलांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
 
पीरियड्समध्ये कशा कमी कराव्यात वेदना
- पीरियड्सच्या वेदना कमी करण्यासाठी हॉट बॉटलने पोट शेकावे.
- थोडी-फार एक्सरसाइज करा किंवा योग करा. यामुळे पोटदुखी कमी होते.
- दिवसभर कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे बॉडी हायड्रेट राहते. 
- कमीत कमी 8 तासांची झोप घ्या.

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पीरियड्सच्या काळात कोणकोणत्या चुका करु नयेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...