आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे ऐकले तर सुधारेल आरोग्य, होतील 5 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐकण्याचा जास्त फायदा ऐकणा-यालाच मिळतो. ही गोष्ट पत्नीच्या गोष्टींवरसुध्दा लागू होते. कॅनेडियन इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चनुसार पतीने पत्नीचे ऐकले तर याचा आरोग्य फायदा पतीला होतो. यासोबतच त्यांचे रिलेशनशिप इंप्रूव्ह होते. याविषयी अनेक रिसर्च झालेले आहेत. पत्नीचे ऐकल्यावर पुरुषांना कोणकोणते फायदे होतात याविषयी डॉ. पुष्पा वैदेही (कम्युनिटी मेडिसीन) सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पत्नीचे ऐकल्याने कोणते फायदे होतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...