आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 5 कारणांमुळे कंसीव्ह करु शकत नाही तुमची पत्नी, जाणुन घ्या हे काय आहे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः वजन जास्त असल्यामुळे किंवा हेल्दी डायट न घेतल्यामुळे महिला कंसीव्ह करु शकत नाही. अहमदाबादच्या डायटीशियन लिजा एम शाह सांगतात की, काही पदार्थांमधील ट्रान्स फॅट्स महिलांना कंसीव्ह करण्यात प्रॉब्लम निर्माण करतात. हे आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने अबॉर्शनचे चान्स वाढतात. यामुळे ज्या महिलांना कंसीव्ह करायचे आहे त्यांनी हे पदार्थ पुर्णपणे अव्हॉइड करावेत. त्या अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहेत.

कंसीव्ह करायचे असेल तर या गोष्टींकडे द्यावे लक्ष :
- लग्नाच्या एक वर्षानंतरही कंसीव्ह करु शकत नसाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- वजन जास्त असल्यावर कंसीव्ह करणे अवघड आहे. यामुळे आपले वजन कंट्रोल करा.
- कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यावर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. अनेक वेळा इन्फेक्शनचा निगेटिव्ह इफेक्ट यूटरसवर होतो. यामुळे इन्फर्टिलिटीचे चान्स वाढतात.

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या प्रॉब्लममुळे कंसीव्ह करण्यात येते अडचण, 7 व्या स्लाइडवर जाणुन घ्या कोणत्या पदार्थांमुळे कंसीव्ह करण्यात मदत मिळते...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...