आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनदाट आणि सुंदर केसांसाठी उपयुक्त ठरतील हे योगासन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. एक्सपर्ट्सनुसार बॉडीमध्ये हार्मोनल बॅलेंस बिघडल्याने, न्यूट्रीशनची कमतरता, स्ट्रेस यामुळे केस गळत असतात. अशा वेळी योग हेयर फॉल कंट्रोल करण्यात खुप मदत करते. याचा अभ्यास केल्याने बॉडी फंक्शन्स सुधारतात. यामुळे बॉडी हार्मोन बॅलेंस होतात, ब्लड सर्कुलेशन योग्य राहते आणि केस हेल्दी राहतात. योग एक्सपर्ट पुष्पेंद्र सोनी आपल्याला असेच काही योग सांगणार आहेत, जे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल आणि केस दाट व मजबूत होतील. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय केल्याने केस राहितील सदैव हेल्दी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)