आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबुदाण्यापेक्षा चांगले आहेत हे 6 पदार्थ, जाणुन घ्या का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खातो. परंतु फक्त साबुदाना नाही तर असे अनेक पदार्थ आहेत ज्यामधून भरपूर एनर्जी मिळते. हे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही आणि दिर्घकाळ पोट भरलेले राहते. एम पी बिडला हॉस्पिटल अँड प्रियंवदा कँसर रिसर्च इंस्टीट्यूटच्या डायटीशियन प्रिया गुप्ता सांगत आहेत अशाच 6 उपवासाच्या डिशेजविषयी ज्या हेल्दी आहेच त्यासोबतच उपवासाच्या काळात एनर्जी लेवल टिकवून ठेवते. यावेळी साबुदाण्याऐवजी तुम्ही हेसुध्दा ट्राय करु शकता...
 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच पदार्थांविषयी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...