आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटांमध्ये गॅसची समस्या दूर करतील ही 6 पाने...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालची बिघडलेली लाइफस्टाइल आणि असंतुलित आहारामुळे अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्या होणे सामान्य गोष्ट झाली आहे. तेलकट, मसालेदार चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाणे किंवा उपाशी राहिल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. अॅसिडिटीमुळे पोटात आणि छातीमध्ये जळजळ होते. आयुर्वेदाचार्य डॉ. बी. एस. राठोड सांगत आहेत की, आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या पानांच्या मदतीने आपण या समस्यांपासून कसे दूर राहू शकतो.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)