आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : तुमचे लिव्हर या 6 कारणांमुळे आहे धोक्यात, तात्काळ लक्षात घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जे पदार्थ खातो ते पदार्थ लिव्हर मधून प्रोसेस होऊन बाहेर पडतात. लिव्हर हेल्दी असेल तर ते शुगर आणि फॅट्स जमा होऊ देत नाही. यांचा फ्लो ते टिकवून ठेवते. परंतु आपल्या काही सवयींमुळे लिव्हरला नुकसान पोहोचू शकते. आपण या सवयी बदलल्या नाही तर हे लिव्हरला डॅमेज करु शकते. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन लिव्हरला नुकसान पोहोचवणा-या अशाच 6 सवयींविषयी सांगत आहेत.

 

काय सांगते रिसर्च?
यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियासेन फ्रान्ससिसको (UCSF)च्या रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की, शुगरमधील फ्रक्टोस लिव्हरसाठी टॉक्सिन्सचे काम करते. एखादा व्यक्ती डायटमध्ये रोज शुगर घेतो तर त्याच्या लिव्हरवर टॉक्सिन्स तयार होतात. दारु पिणा-या व्यक्तीच्या लिव्हरवर ज्याप्रमाणे टॉक्सिन्स जमा होतात, साखर खाल्ल्याने तसेच टॉक्सिन्स जमा होतात.


पुढील 6 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिव्हरला कोणत्या गोष्टींमुळे आहे धोका...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...