आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2 रुपयांचे एक ड्रिंक, हे 7 प्रॉब्लम होतील दूर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीरचा उपयोग करतो. परंतू गार्निशिंगोसबतच रोज एक ग्लास कोथिंबीरचा ज्यूस प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. यामधील न्यूट्रिएंट्स आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. एम. पी. बिडला हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन प्रिया गुप्ता हे ज्यूस पिण्याच्या 7 फायद्यांविषयी सांगत आहेत. कसे तयार करावे कोथिंबीर ज्यूस?
एक ग्लास पाणी उकळून घ्या. यामध्ये कोथिंबीर कापून मिसळा. हे चांगल्या प्रकारे उकळून गाळून घ्या. यामध्ये तुम्ही लिंबूचा रस किंवा मीठ मिसळून पिऊ शकता.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)