आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकपासून बचाव करते 'मोदी फूल', असेच 7 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजरायल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ गुलदाउदीच्या (शेवंती) फूलाला 'मोदी फूल' हे नाव दिले आहे. गुलदाउदीच्या फुलांचे पान आणि मुळांचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. रामदेव बाबाचे शिष्य आचार्य बालकृष्ण यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि व्हिडियोजमध्ये गुलदाउदी (शेवंती) च्या फुलाचे अनेक आरोग्य फायदे सांगितले आहेत. कसा करावा वापर?

आचार्य बालकृष्ण सांगतात की, गुलदाउदीचे फुलं, पान आणि मुळं सर्वच खुप फायदेशीर असते. गुलदाउदीच्या मोठ्या फुलांपेक्षा लहान फुल जास्त फायदेशीर असतात. या फुलांचे पान वाळवून ठेवा आणि गरज पडल्यास हे पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यावे...
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट प्रॉब्लम सोबतच हे अजून कोणत्या आजारांमध्ये फायदेशीर असते...
बातम्या आणखी आहेत...