आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी झोपण्यापूर्वी खावी लसणाची एक पाकळी, होतील हे 7 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या रिसर्चनुसार लसणामध्ये असलेले फायटोकेमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रोस्टेट कँसर आणि कार्डिओ व्हेस्क्युलर डिसीजमध्ये हे खाल्ल्याने विविध फायदे होतात. यामुळे महर्षी आयुर्वेद हॉस्पिटल नवी दिल्ली येथील डॉ. भानु शर्मा रोज पुरुषांना झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसूणाची एक पाकळी खाण्याचा सल्ला देतात. डॉ. शर्मा सांगत आहेत, भाजलेला लसूण खाण्याचे सात फायदे.
बातम्या आणखी आहेत...