आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायरॉइडमध्ये गळतात खुप केस, अशी दूर करा ही समस्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायरॉइड झाल्यावर केस गळण्याची समस्या वाढते. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. करीना कपूरची डायटिशिय रुजुता दिवेकर या समस्येपासून बचाव करण्याच्या टिप्स देणार आहे. हे पदार्थ थायरॉइडचा प्रभाव कमी करण्यात मदत करतात. रुजुताने थायरॉइड बुक, द पीसीओडीमध्ये या पदार्थांविषयी लिहिले आहे. थायरॉइडमध्ये कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी रुजुता 7 टिप्स सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा पदार्थांविषयी जे थायरॉइडमध्ये केस हेल्दी ठेवतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).