आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिन्यात दूर होतील जखमेचे व्रण, ट्राय करा 7 सिंपल Tips...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या जखमांचे व्रण चेह-याची सुंदरता कमी करतात. हे दूर करण्यासाठी लोक महागड्या ट्रिटमेंट घेतात. परंतु घरातील सोपे उपाय करुन हे व्रण दूर करता येऊ शकतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोरनुसार आठवड्यातून तीन दिवस हे पदार्थ व्रणावर लावा. एका महिन्यातच याचा प्रभाव दिसेल. हे हळुहळू लावल्याने डाग हलके होतात आणि पुर्णपणे नष्ट होतात. त्या अशाच 7 पध्दतींविषयी सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जखमेचे व्रण दूर करण्याच्या सोप्या पध्दती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...