आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फक्त 10 मिनिटे करा हे एक काम, तल्लख होईल बुध्दी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुकीची लाइफस्टाइल, खाण्याच्या सवयी आणि स्ट्रेसमुळे ब्रेन पावर कमजोर होते. परंतु रोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 मिनिटे मेडिटेशन केले तर ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. मेडिटेशनचा आपल्या ब्रेनवर चांगला प्रभाव पडतो. यामाध्यमातून आपल्या मेंदूची क्षमता वाढवता येऊ शकते. यासोबतच बॉडीला इतरही अनेक फायदे मिळू शकतात. योग आणि मेडिटेशन एक्सपर्ट रत्नेश पांडे रोज 10 मिनिटे मेडिटेशन करण्याच्या फायद्यांविषयी सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेडिटेशन करण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...