आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळाने वाढणार नाही वजन, या 7 पध्दतींनी करा यूज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक भात बनवताना, फ्राय करताना जास्त तेल किंवा तुपाचा वापर करतात. यामुळे तांदूळातील कॅलरीचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळावे यासाठी तांदळाचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. क्लीनिकल डायटीशियन डॉ. प्रीति शुक्ला सांगत आहेत तांदूळ खाण्याच्या हेल्दी पध्दती...

डॉ. शैलजा त्रिवेदी सांगतात की, एका वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नका. याच्या अधिक प्रमाणामुळे वजन वाढते. त्या सांगतात की, वजन कमी करायचे असेल तर भाताचे पाणी काढून ते खाणे हेल्दी ऑप्शन नाही. यामुळे भातामधील आवश्यक न्यूट्रिएंट्स निघून जातात. याऐवजी भात तेल किंवा तुप न टाकता खा. यामुळे भातामधील कॅलरीचे प्रमाण कमी होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भात बनवण्याच्या हेल्दी पध्दती ज्यामुळे वजन कंट्रोल होते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...