आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 पदार्थांमध्ये जास्त कॅलरी, खाल्ल्याने होतील हे दुष्परिणाम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल हेल्थ सर्व्हिस, यूकेव्दारे पब्लिश केलेल्या एका रिपोर्टनुसार सामान्यतः पुरुषांना एका दिवसात २५०० कॅलरी आणि एका महिलेला दिवसातून २००० कॅलरीची गरज असते. अधिक प्रमाणात कॅलरी असणारे अनेक पदार्थ आपल्या डायटमध्ये असतात. हे पदार्थ गरजेपेक्षा जास्त खाल्ले तर लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे इतर अनेक आरोग्य समस्यांची शक्यता असते. यासाठी अपोलो हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. विधि विजयवर्गीय हाय कॅलरीचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. त्या आज अशाच ७ पदार्थांविषयी सविस्तर माहिती सांगणार आहेत.

पुढील ७ स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाय कॅलरीच्या अशाच काही पदार्थांविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)