आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा फक्त पाच खजूर, त्वचेपासून तर केसांना होतील 7 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खजूरमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासोबतच सुंदरता वाढवण्यात मदत करतात. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रियंका चौहान रोज पाच खजूर खाण्याचा सल्ला देतात. त्या सांगतात की, काही विशेष पध्दतींनी खजूर खावेत. तुम्ही हे फ्रूट सलादमध्ये मिक्स करुन, दह्यासोबत, दूधामध्ये मिसळून किंवा डॅायफ्रूट्ससोबत खाऊ शकता. प्रियंका चौहान खजूरचे 7 फायदे सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या खजूर खाण्याचे असेच फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)