आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पपईचा एक उपाय या 7 प्रकारे आहे फायदेशीर, पाहा ट्राय करुन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पपई खाण्याचे अनेक फायदे असतात. जर तुम्ही पपईच्या ज्यूसमध्ये लिंबूचा रस मिसळला तर याचे आरोग्य फायदे वाढतात. पपईमध्ये पपाइन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. सी. आर. यादव पपईच्या ज्यूसमध्ये लिंबूचा रस मिसळून पिण्याच्या फायद्यांविषयी सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे ड्रिंक पिण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)