आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोरी दूर करण्याची नंबर वन ड्रिंक, मिळतील 7 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण ज्या पाण्यात हरबरे भिजवतो. हरबरे भिजल्यानंतर ते पाणी फेकून देतो. परंतु या पाण्यात असे काही न्यूट्रिएंट्स असतात, जे अनेक आजारांपासून बचाव करतात. अपोलो हॉस्पिटलच्या डायटिशियन डॉ. निधि विजयवर्गीयनुसार हरब-याचे पाणी दिर्घकाळ स्टोर करुन ठेवू नका. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. यामुळे रात्री हरबरे पाण्यात भिजवा आणि हे पाणी सकाळी प्या. रोज एक ग्लास हे हरब-याचे पाणी पिण्याच्या 7 फायद्यांविषयी डॉ. निधि सांगत आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरब-याचे पाणी प्यायल्याने कोणत्या आजारांपासून होईल बचाव...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...