आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 प्रकारच्या लोकांनी पिऊ नये अद्रकचा चहा, आरोग्याला होईल नुकसान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अद्रकचा चहा प्यायल्याने अनेक फायदे होतात. परंतु काही वेळा अद्रकचा चहा प्यायल्याने नुकसान होऊ शकतात. रुक्मणी बिडला हॉस्पिटल, जयपुरच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रीति विजय सांगतात की, या 7 प्रकारच्या लोकांनी अद्रकचा चहा प्यायल्याने नुकसान होऊ शकते. अद्रकचा चहा पिण्यापुर्वी कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष?

1. अद्रकचा चहा हा मुळतः गरम असतो. एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त पिऊ नये. यामुळे लंग्स आणि आतड्यांना नुकसान होऊ शकते.
2. ज्या लोकांना अॅलर्जीची समस्या आहे त्यांनी अद्रकचा चहा अव्हॉइड करावा. हे प्यायल्याने प्रॉब्लम वाढू शकते.
3. प्रेग्नेंसीमध्ये किंवा ब्रेस्टफिडिंग मदरने अद्रकचा चहा पिण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अद्रकचा चहा पिण्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...