आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did you know : केस का होतात पांढरे, वाचा ही 7 कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
वयासोबतच आपल्या केसांचा रंग पांढरा होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु आजकाल अनेक लोकांचे केस कमी वयातच पांढरे होत आहेत. एक्सपर्टनुसार आपल्या केसांचा काळा रंग मेलानिन नामक पिंगमेंटमुळे होतो. हे पिगमेंट केसांच्या मुलांच्या सेल्सवर मिळतात. जेव्हा केसांच्या मुळांमध्ये मेलानिन तयार होणे बंद होते किंवा कमी होते. तेव्हा केस पांढरे होतात.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केस पांढरे होण्याचे सविस्तर कारणे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...