आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांची स्किन करेल ग्लो, ट्राय करा या सोप्या टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक मुलं आपल्या त्वचेवर योग्य प्रकारे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे पिंपल्स, सुरकूत्या, ड्राय स्किन किंवा ऑयली स्किनसारखी समस्या होते. या समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स फॉलो करुन स्किन सॉफ्ट आणि ग्लोइंट बनवता येऊ शकते. स्किन अँड ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद अशाच 7 टिप्सविषयी सांगत आहेत. जे ट्राय करुन स्किनसंबंधीत अनेक प्रॉब्लम्स दूर करुन हेल्दी स्किन मिळवता येऊ शकते.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्वचेला हेल्दी ठेवण्याच्या टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...