आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर बॉडी आतून स्वच्छ कशी करावी? या आहेत 7 पध्दती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या काळात आपण अनेक पदार्थांवर ताव मारत असतो. यामुळे ओव्हर ईटिंगची समस्या होते. अशा वेळी बॉडीमध्ये टॉक्सिन्स वाढतात. हे टॉक्सिन्स बॉडीमधून क्लीन केले नाही तर वजन वाढते. यासोबतच इतर आजार होऊ शकतात.

दिवाळीनंतर बॉडी आतून क्लीन कशी करावी?
मॅक्स हेल्थकेयर हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन रितिका सामदार सांगतात की, रोज सकाळी उपाशीपोटी काही हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्स प्यावे. यामुळे काही दिवसातच बॉडीमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स आणि एक्स्ट्रा कॅलरी घाम आणि यूरिनच्या माध्यमातून निघून जातील. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. स्किन ग्लोइंग बनते यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...