आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज स्वतःला द्या फक्त 15 मिनिटे, किडनी स्टोनपासून होईल बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलती लाइफ स्टाइल किंवा चुकीच्या फूड हॅबिट्समुळे कोणालाही किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. आपण रोज सकाळ किंवा संध्याकाळी 15 मिनिटे काही खास योगासन केले तर ही समस्या टाळता येऊ शकते. हे योगासन किडनीवर प्रभाव टाकून किडनीला हेल्दी ठेवतात. योग किडनी स्टोनपासून बचाव कसा करते?

योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे सांगतात की, काही योगासन असे आहेत जे रोज केल्याने किडनीवर प्रेशर पडते. यामुळे किडनीपर्यंत ब्लड सप्लाय योग्य प्रकारे होते. अशा वेळी किडनी स्टोनच्या प्रॉब्लमपासून बचाव होतो. ज्या लोकांना पहिलेच किडनी स्टोन असेल त्यांनी हे योगासन करुन समस्या दूर करता येऊ शकते. योग इंस्ट्रक्टर पांडे अशाच 7 योगासनांविषयी सांगत आहेत. जे रोज केल्याने किडनी स्टोनच्या समस्येपासून बचाव होऊ शकतो.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनी स्टोनपासून बचाव करणा-या योगासनांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)