आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभिमध्ये कधीच होणार नाही इन्फेक्शन, ट्राय करा हे उपाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅक्टेरिया किंवा यीस्टमुळे नाभिमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात होऊ शकते. यामुळे नाभिमध्ये सूज, रेडनेस, वेदना, ग्रीन किंवा ग्रे डिस्चार्जसारखी समस्या होते. आपण घरात उपलब्ध काही उपाय आठवड्यातून 2-3 वेळा ट्राय केले तर नाभी इन्फेक्शन टाळता येऊ शकते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे नाभिच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्याचे काही घरगुती उपाय सांगत आहेत.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नाभी इन्फेक्शनपासून बचाव करणा-या काही उपायांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)