Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 8 Mistake Increase Your Weight

8 चुका : वजन कमी होण्याऐवजी बॉडीचे होईल नुकसान, यापासून दूर राहा

लवकर वजन कमी करण्याच्या नादात लोक अशा काही चुका करून बसतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी नुकसान जास्त होते.

दिव्यमराठी वेब टीम | Oct 12, 2017, 09:00 AM IST

लवकर वजन कमी करण्याच्या नादात लोक अशा काही चुका करून बसतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी नुकसान जास्त होते. हेल्थ अँड फिटनेस एक्स्पर्ट विशाल वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या वेट आणि बॉडी टाईपनुसार आहार आणि व्ययामची पूर्ण प्रोसेस एक्स्पर्टच्या सल्ल्याने फॉलो करणे आवश्यक आहे. विशाल वर्मा सांगत आहेत, वजन कमी करण्याच्या कोणत्या पद्धती तुमच्यासाठी वाईट ठरू शकतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वजन कमी करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवशयक आहे...

Next Article

Recommended