आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे संकेत सांगतील, तुम्हाला येऊ शकत नाही हार्ट अटॅक, वाचा खास माहिती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या लाइफस्टाइलमध्ये हार्ट अटॅक येण्याची समस्या जलद वाढतेय. कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. परंतु हेल्दी हार्टचे संकेत कोणकोणते असतात, हे जाणुन घेणेही गरजेचे आहे. यामुळे स्वतःचे आरोग्य कसे आहे हे जाणुन घेण्यात मदत मिळते. बॉम्बे हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. इदीरस खान हेल्दी हार्टचे 8 संकेत सांगत आहेत. आपण हे मेंटेन ठेवून हार्ट अटॅकचा धोका कमी करु शकतो.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेल्दी हार्टचे संकेत...