आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडवर जाण्याच्या 30 मिनिटांपुर्वी करा हे काम, कमी होईल वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्याच्या विविध पध्दत आहेत. यामधील काही पध्दती आपण ट्राय करु शकतो. आपण झोपण्याच्या 30 मिनिटांपुर्वी काही टिप्स फॉलो केल्या तर वजन कमी करण्यात मदत मिळते. फिटनेस एक्सपर्ट तौसीफ खान बोडवर जाण्यापुर्वी केल्या जाणा-या 8 अॅक्टिव्हिटीज विषयी सांगणार आहेत.

कसे फायदेशीर हे उपाय
झोपण्यापुर्वी आपण रोज या पध्दती ट्राय केल्या तर यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. यामुळे बॉडीचे एक्स्ट्रा फॅट बर्न होते ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.़

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बेडवर जाण्यापुर्वी ट्राय केल्या जाणा-या टिप्सविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)