Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 8 Yoga For Improve Fertility : World Yoga Day Is On 21th June

फर्टिलिटी वाढवायची असेल तर रोज ट्राय करा हे 8 योगासन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2017, 09:16 AM IST

बदलत्या लाइफस्टाइलमुळे सध्या पुरुष आणि महिला दोन्हींमधील इनफर्टिलिटीची समस्या वाढत आहे.

 • 8 Yoga For Improve Fertility : World Yoga Day Is On 21th June
  बदलत्या लाइफस्टाइलमुळे सध्या पुरुष आणि महिला दोन्हींमधील इनफर्टिलिटीची समस्या वाढत आहे. परंतु योगासनांच्या मदतीने ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये हे सिध्द झाले आहे की, ज्या महिला योगासन करतात, त्याची प्रेग्नेंट होण्याची शक्यता योगासन न करणा-या महिलेंच्या तुलनेत तीन पटींनी वाढते. कशी वाढते फर्टिलिटी?

  योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे सांगतात की, काही असे योगासन आहेत, जे ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे स्ट्रेस दूर होतो यासोबतच प्रोस्टेट ग्लँड आणि ओव्हरीसंबंधीत समस्या दूर होतात. यामुळे पुरुष आणि महिला दोन्हींची फर्टिलिटी वाढवण्यात मदत मिळते. पांडे सांगत आहेत फर्टिलिटी वाढवणा-या 8 योगासनांविषयी...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते 8 योगासन वाढवतात फर्टिलिटी...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending