आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरातील सर्वात मजबूत मांसपेशी आहे जीभ, जाणून घ्या 9 फॅक्ट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीभ आपल्या तोंडाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे परंतु आपण दातांच्या तुलनेत जीभेवर खुप कमी लक्ष देतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला जीभेसंबंधी माहिती नाही. जीभेसंबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही. आज आपण पाहणार आहोत जीभेसंबंधीत मोठे फॅक्ट्स...

मजबूत मसल्स
जीभ हे शरीरातील सर्वात मजबूत मसल्स आहे. यासोबत ही खुप लवकचीक असते. हा एकमेव असा अवयव आहे ज्यामध्ये टेस्ट सेंसर उपलब्ध आहे आणि यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त अधिक टेस्ट उपलब्ध आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जीभेसंबंधीत अशीच काही रंजक माहित...

बातम्या आणखी आहेत...