आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबू फ्रिजमध्ये नाही तर फ्रिजरमध्ये ठेवा, काय आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबू खरेदी केल्यानंतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु जास्त दिवस लिंबू फ्रिजमध्ये असेल तर याचे साल सुकते. यामुळे लिंबूमधील न्यूट्रिएंट्स कमी होतात. नवी दिल्लीच्या मॅक्स हेल्थ केयरच्या चीफ डायटीशियन डॉ. रितिका समादार लिंबू फ्रिजरमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. लिंबू फ्रिजरमध्ये ठेवल्याने का होईल?

रितिका समादारनुसार लिंबूच्या रसापेक्षा लिंबूच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर न्यूट्रिएंट्स जास्त असतात. साल वाळल्यामुळे लिंबूमधील न्यूट्रिएंट्स कमी होतात. यामुळे हे फ्रिजऐवजी फ्रिजरमध्ये ठेवा. असे केल्यास याचे साल सुकणार नाही आणि न्यूट्रिएंट्स टिकून राहतील. हे यूज करण्याच्या अर्धा तासपुर्वी फ्रिजरमधून बाहरे काढा. यामुळे लिंबूचे साल मुलायम होते आणि रस सहज निघतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिंबूच्या सालाचे 9 फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)