आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी अवश्य खावेत शेंगदाणे आणि असेच 8 नट्स, मिळतील दुप्पट फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चनुसार जे पुरुष आपल्या डेली डायटमध्ये रोज नट्सचा समावेश करतात, त्यांची हेल्दी राहण्याची शक्यता नट्स न खाणा-यांपेक्षा 20 टक्के जास्त असते. याचे फायदे लक्षात घेऊन मेदांता हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. रुपश्री जायस्वाल पुरुषांना नट्स खाण्याचा सल्ला देतात. रुपश्रीनुसार विविध नट्समध्ये असणारे डिफरेंट न्यूट्रिएंट्स पुरुषांच्या लुक्ससाठी महत्त्वाचे असतात. यासोबतच त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्या सांगत आहेत या 9 नट्सचे विविध फायदे...

असे खावेत हे नट्स :
- हे दूधासोबत घेऊ शकता.
- रोस्ट करुन खा.
- हे कुकीज, केक, पुडिंग आणि कस्टर्डमध्ये टाकून खाऊ शकता.
- हे आइस्क्रीममध्ये मिसळून खा.
- हे फ्रूट्स सलादमध्ये मिसळून खा.
- हे लस्सी किंवा शेकमध्ये टाकून खाऊ शकता.

पुढील 9 स्लाइडमध्ये जाणुन घ्या डिफरेंट्स नट्समुळे पुरुषांना मिळणा-या अशाच फायद्यांविषयी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...