आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वातावरणात वाढते हाडांची समस्या, हे Strong बनवतील या 9 टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याच्या दिवसात हाडांच्या समस्या वाढतात. यापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन D युक्त पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. यामुळे हाडे मजबूत होतात. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल सांगतात की, रोज थोडावेळ उन्हात बसल्याने बॉडीला भरपूर व्हिटॅमिन D मिळते. परंतु जे लोक उन्हात बसू शकत नाही, त्यांनी डायटमध्ये काही विशेष पदार्थांचा समावेश करावा. यामुळे त्यांच्या बोन्स स्ट्राँग होतील. डॉ. विनिता आज अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि जॉइंटपेन होत नाही.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हिटॅमिन D युक्त पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...