आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाच्या या 9 भागातील वेदना क्षुल्लक समजू नका, होऊ शकतात गंभीर आजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा आपण पोटाच्या दुखण्याकडे क्षुल्लक आजार समजून दुर्लक्ष करतो. परंतु पोटातील वेदना दीर्घकाळ राहिल्यास हा गंभीर आजाराचा संकेत आहे. योग्य वेळेला यावर उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. रवी राठी सांगत आहेत पोटाचे असे 9 पॉईंट्स जे आजाराचा संकेत देतात.