आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकसोबतच या 4 प्रॉब्लम्स मुळापासून नष्ट करते हिवाळ्यात मिळणारे हे फळ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात सिताफळ सहज उपलब्ध होते. रोज एक किंवा 2 सिताफळ खाल्ले तर यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारख्या अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, दिल्लीच्या डायटीशियन शक्ति मक्कड आज सिताफळाचे 5 फायदे सांगत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सिताफळ खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...