आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC दरम्यान बिग बींना कळाला होता हा आजार, तुम्हीही असे ओळखा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन 2000 मध्ये जेव्हा कोन बनेगा करोडपतिमधून कमबॅक करत होते तेव्हा त्यांना TB चा गंभीर आजार होता. ते रोज 10 गोळ्या खाऊन सेटवर राहून शूटिंग करायचे. त्यांच्यासाठी हे वर्ष खुप वेदनादायी होते. याविषयी अमिताभ बच्चन यांनी स्वतः सांगितली आहे.

टीबीच्या आजारावर कसा मिळवला विजय
अमिताभ यांच्यानुसार 2000 मध्ये KBC च्या शूटिंगपुर्वी त्यांना टीबी असल्याचे कळाले. यानंतर पुर्ण एक वर्ष त्यांनी पेनकिलर्स घेऊन शूटिंग केली. अमिताभ यांच्यानुसार हे सर्व खुप वेदनादायी होते. त्यांना सतत बसून राहायला त्रास व्हायचा. ते पुर्ण शूटिंगच्या काळात 10 पेनकिलर्स खात होते.
 
काय असतात स्पायनल टीबीचे लक्षण?
रेसिपेरेटरी अँड क्रिटिकल केयर कंसल्सटेंट डॉ. पीन. एन. अग्रवाल सांगतात की, स्पायनल टीबी झाल्यावर स्पायनमध्ये तीव्र वेदना आणि ताप येऊ शकतो. जर या प्रकारचे लक्षण सतत दिसले तर इग्नोर करु नका. तात्काळ डॉक्टरांना दाखवा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केबीसीमध्ये अमिताभला झाला होता डायग्नोज टीबी, याच्या लक्षण आणि बचावाच्या टिप्स घ्या जाणुन...
बातम्या आणखी आहेत...