आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून 2 वेळा ट्राय करा मधाचा हा उपाय, होईल असा प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचिन काळापासून मधाचा वापर त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी केला जात आहे. यामधील अँटीऑक्सीडेंट्स आणि काही असेच न्यूट्रिएंट्स स्किन रिलेडेट अनेक समस्या दूर करतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर मधाचे असेच फायदे सांगत आहेत. मधाने कोणत्या प्रकारची स्किन राहिल हेल्दी?

- मधामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे पिंपल्स ठिक होतात.
- यामधील अँटीऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे स्किन टाइट होते. रिंकल्सपासून बचाव होतो. 
- यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. चेह-याचा ग्लो वाढतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मध चेह-यावर अप्लाय करण्याची कंप्लीट प्रोसेस...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)