आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या दूधामध्ये मिसळून लावा हा मसाला, 30 दिवसात व्हाल गोरे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्च्या दूधामध्ये हळद मिसळून चेह-यावर लावल्याने त्वचेच्या सेल्स रिजनरेट होतात. हे कॉम्बिनेशन त्वचेची इलास्टिसिटी आणि कोलेजन प्रोडक्शनला प्रभावित करते. ब्यूटी एक्सपर्ट किरण बावा आठवड्यातून तीन वेळा हे कॉम्बिनेशन लावण्याचा सल्ला देतात. यामुळे एका महिन्यात फेयरनेस वाढतो. त्या सांगत आहेत कच्च्या दूधामध्ये चिमुटभर हळद मिसळून लावण्याची पुर्ण प्रोसेस...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कच्च्या दूधामध्ये हळदी मिसळून लावल्याने कोणते फायदे होतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...