आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायरॉइड असेल तर या 10 पदार्थांना करा अव्हॉइड, अन्यथा वाढेल प्रॉब्लम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायरॉइड हे बॉडीमध्ये असणा-या एंडोक्राइन ग्लँडमधून एक आहे. घश्यामधील फुलपाखराच्या आकारातील हे ग्लँड थायरॉक्सिन हार्मोन तयार करते. हे हार्मोन बॉडीमध्ये एनर्जी लेव्हल, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, मूड आणि मेटाबॉलिजम मेंटेन करते. जेव्हा या हार्मोनचे प्रोडक्शन कमी जास्त होते, तेव्हा अनेक आरोग्य समस्या होतात. डायटचा रोल काय?
 
दोन प्रकारचे असतात थायरॉइड
1. हायपोथायरॉडिजम : हा एक कॉमन प्रकार आहे. वजन वाढणे हा याचा सर्वात मोठा संकेत असतो. हे पुर्णपणे बरे करता येत नाही. फक्त कंट्रोल केले जाऊ शकते. 
 
2. हायपरथायरॉडिजम : या कंडिशनमध्ये वजन कमी होते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे प्रॉपर ट्रिटमेंटने पुर्णपणे ठिक करता येऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या थायरॉइड संबंधीत सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).