आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान : तुम्ही 3 कपपेक्षा जास्त चहा पिता तर तुमच्यासाठी आहे ही बातमी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या रिसर्चनुसार एका दिवसात तीन कपपेक्षा जास्त चहा 4प्यायल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. डायटीशियन डॉ. अलका दुबे सांगतात की, चहामध्ये कॅफीनसोबतच असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे जास्त प्रणामात घेतल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. यासाठी जास्त चहा पिणा-यांनी चहाचे प्रमाण कमी करायला हवे. डॉ. दुबे जास्त चहा प्यायल्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जास्त चहा प्यायल्यामुळे आरोग्याला होणा-या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...