आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी उठण्यापासून तर झोपण्यापर्यंतचे 9 नियम, कधीच पडणार नाही आजारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात अनेक रुल्स फॉलो करावे लागतात. याविषयी आयुर्वेदात सविस्तर सांगितले आहे. आपण रोजच्या जीवनात या गोष्टी फॉलो करुन अनेक आजारांचा धोका टाळू शकतो. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी डेली रुटीनमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही आयुर्वेदिक नियमांविषयी सांगत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आयुर्वेदाचे 9 नियम, हे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ट्राय करुन आपण नेहमी हेल्दी राहू शकतो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...