आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आजाराने कमी होते पौरुषत्व, यापासून बचाव करण्याच्या 2 Easy Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूरिनमध्ये होणा-या इन्फेक्शनला यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतात. या इन्फेक्शनचा प्रभाव बॉडीच्या दुस-या भागांवरही होतो. ज्या पुरुषांना वारंवार यूरिन इन्फेक्शन होण्याची समस्या होते, त्यांचे पौरुषत्व (फर्टिलिटी) हळुहळू कमी होते. यासाठी जहागीर हॉस्पिट, पुण्याच्या सीनियर एग्जीक्यूटिव्ह आणि कंसल्टेंट नेहा शिर्के 2 टिप्स फॉलो करण्याचा सल्ला देतात. या टिप्स यूरिन इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि फर्टिलिटी टिकवून ठेवण्यात मदत करतात.

UTI इन्फेक्शन म्हणजे काय?
- प्रोस्टेट ग्लँड वाढल्यामुळे यूरिन इन्फेक्शन होते.
- किडनी स्टोनमुळे यूरिन इन्फेक्शनचे चान्स वाढतात.
- डायबिटीज झाल्यावर यूरिन इन्फेक्शन वारंवार होते.
- कमजोरी किंवा 50 वर्षांच्या वयानंतर या इन्फेक्शनचे चान्स वाढतात.
- स्पायनल कॉर्डमध्ये ईजा झाल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होते.

यूरिन इन्फेक्शनचे संकेत कोणते?
- वारंवार यूरिन येणे.
- यूरिनमधून दुर्गंधी येणे.
- यूरिनमध्ये जळजळ होणे.
- पोटदुखी होणे.
- कंबरेत वेदना होणे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या यूरिन इन्फेक्शनपासून बचाव करण्याच्या सोप्या पध्दती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)