आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतात या 3 प्रॉब्लम, यापासून बचावाच्या 7 टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक हेल्थ प्रॉब्लम वाढतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डायटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ समाविष्ट करणे महत्त्वाचे असते. अपोलो हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. विधि विजयवर्गीय 7 प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी सांगत आहेत. यामुळे प्रोटीनची कमतरता पुर्ण होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. कोणत्या लोकांना होऊ शकते प्रोटीनची कमतरता?

- खेळाडूंना प्रोटीनची कमतरता लवकर जाणवते.
- ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांना प्रोटीनची वारंवार कमतरता जाणवते.
- तुम्ही जास्त टेंशनमध्ये राहत असाल तर प्रोटीनच्या कमतरतेचे चान्स वाढतात.
- ज्या लोकांचे पोट नेहमी दुखत असते त्यांना प्रोटीनची कमतरता असू शकते.
- वयस्करांना प्रोटीनची कमतरता जाणवते.
- ज्या लोकांना वारंवार फिव्हर येतो, त्यांना प्रोटीनची कमतरता जाणवते.

पुढील 3 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे होणा-या 3 प्रॉब्लम आणि 5 व्या साइडवर जाणुन घ्या प्रोटीनची कमतरता दूर करण्याचे उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)